Advertisements
Advertisements
प्रश्न
खालील वाक्प्रचाराचा वाक्यात उपयोग करा.
गहिवरून येणे -
उत्तर
राष्ट्रपतींच्या हातून मला बक्षीस स्वीकारताना पाहून माझ्या आईला गहिवरून आले.
संबंधित प्रश्न
खालील वाक्यातील अधोरेखित शब्दांमधील नामे, सर्वनामे, विशेषणे, क्रियापदे रिकाम्या चौकटींत भरा.
कर्णागड नावाचा एक पौराणिक गड आहे.
नाम | सर्वनाम | विशेषण | क्रियापद |
खालील दिलेले शब्द योग्य ठिकाणी भरून वाक्य पूर्ण करा.
सचिन तेंडुलकरच्या यशस्वी फलंदाजीचे अनेक ______ साक्षीदार आहेत.
खालील चित्राला दोन-दोन विशेषणे लावा.
योग्य जोड्या लावा.
नाम | विशेषण |
(अ) मिनू | (१) मुसळधार |
(आ) पाणी | (२) इवलीशी |
(इ) डोळे | (३) खारट |
(ई) पाऊस | (४) बटबटीत |
खालील शब्दात लपलेले शब्द लिहा.
उदा., मोरपिसारा - मोर, पिसारा, पिसा, सार, सारा.
झाडाखाली -
खालील विरुद्धार्थी शब्द लिहा.
रंक × ______
क्रियापदे घालून वाक्य पूर्ण करा.
ताई पुस्तक ______
खालील वाक्यात पूर्णविराम, प्रश्नचिन्ह व स्वल्पविराम घाला.
मी आई बाबा राजू पिंकी बाजारात गेलो
‘वृक्षवल्ली आम्हां सोयरे वनचरे....’ हा अभंग वर्गात वाचून त्यावर चर्चा करा.
खालील वाक्यातील अधोरेखित शब्दाचे लिंग बदलून वाक्य पुन्हा लिहा.
तिच्यावर आलेला वाईट प्रसंग या चिमुकल्याने सावरला.