Advertisements
Advertisements
प्रश्न
खालील वाक्प्रचारांचा अर्थ सांगून वाक्यात उपयोग करा.
एका पायावर हो म्हणणे
एक पंक्ति में उत्तर
उत्तर
एका पायावर हो म्हणणे - एखाद्या गोष्टीसाठी लगेच होकार देणे.
वाक्य - आतंरशालेय विज्ञान प्रदर्शनात आमच्या वर्गाचा प्रतिनिधी होण्यासाठी वर्गशिक्षकांनी मला विचारले मी लगेच एका पायावर हो म्हणालो.
shaalaa.com
वाक्प्रचार व म्हणी
क्या इस प्रश्न या उत्तर में कोई त्रुटि है?