Advertisements
Advertisements
प्रश्न
खालील वाक्प्रचारांचा अर्थ सांगुन वाक्यात उपयोग करा.
भिकेला लागणे
एक पंक्ति में उत्तर
उत्तर
भिकेला लागणे - दारिद्र्य येणे.
वाक्य - सावकाराकडून घेतलेली कर्जे फेडता फेडता अनेक शेतकरी भिकेला लागले.
shaalaa.com
वाक्प्रचार व म्हणी
क्या इस प्रश्न या उत्तर में कोई त्रुटि है?