Advertisements
Advertisements
प्रश्न
खालील वाक्प्रचारांचा अर्थ सांगुन वाक्यात उपयोग करा.
हातभार लावणे
एक पंक्ति में उत्तर
उत्तर
हातभार लावणे - साहाय्य करणे.
वाक्य - घरातील छोटी-छोटी काम करून आपण आपल्या आई वडिलांच्या दैनंदिन कामात हातभार लावला.
shaalaa.com
वाक्प्रचार व म्हणी
क्या इस प्रश्न या उत्तर में कोई त्रुटि है?