Advertisements
Advertisements
प्रश्न
खालील वाक्य वाचा. वाक्याच्या अर्थानुसार योग्य म्हण लिहा.
पावसात भिजणाऱ्या कावळ्याने ठरवले, पावसाळा संपला, की घर बांधायचे. पावसाळा संपला, पण इकडे तिकडे फिरण्यात तो विसरून गेला. पुन्हा पावसाळा आला. पावसात भिजताना त्याला आठवले, की आपण घर बांधायचे ठरवले होते, म्हणतात ना.....
एक पंक्ति में उत्तर
उत्तर
तहान लागली की विहीर खोदायची.
shaalaa.com
क्या इस प्रश्न या उत्तर में कोई त्रुटि है?