Advertisements
Advertisements
प्रश्न
खालील वाक्याचा प्रकार ओळखा.
हुशारीचे किती ते तेज त्याच्या चेहऱ्यावर!
उत्तर
उद्गारार्थी वाक्य
APPEARS IN
संबंधित प्रश्न
खालील वाक्यांचा प्रकार ओळखून लिहा.
एवढं मिळवूनही मी आनंदात का नाहीये? ____________
खालील वाक्यांचा प्रकार ओळखून लिहा.
‘गोडधोड’ हे सुद्धा पूर्णब्रह्मच असतं की! ____________
हा आनंद सर्वत्र असतो.
या वाक्याचे प्रश्नार्थी वाक्य ओळखा:
योग्य पर्याय निवडा व लिहा.
किती आतून हसतात ती! या वाक्याचे विधानार्थी वाक्य-
खालील वाक्ये वाक्याच्या आशयानुसार कोणत्या प्रकारात मोडतात ते लिहा.
गोठ्यातील गाय हंबरते.
खालील वाक्ये वाक्याच्या आशयानुसार कोणत्या प्रकारात मोडतात ते लिहा.
यावर्षी पाऊस खूप पडला.
खालील वाक्येक्रियापदाच्या रूपानुसार कोणत्या प्रकारात मोडतात ते लिहा.
प्रार्थनेसाठी रांगेत उभे राहा.
खालील वाक्येक्रियापदाच्या रूपानुसार कोणत्या प्रकारात मोडतात ते लिहा.
सरिताने अधिक मेहनत केली असती तर तिला उज्ज्वल यश मिळाले असते.
खालील वाक्येक्रियापदाच्या रूपानुसार कोणत्या प्रकारात मोडतात ते लिहा.
विद्यार्थी कवायत करत आहेत.
खालील तक्ता पूर्ण करा.
वाक्य |
वाक्यप्रकार |
केलेला बदल |
(१) दिलेल्या सूचनांचे पालन करा. |
______ |
विधानार्थी करा. |
(२) बापरे! किती वेगाने वाहने चालवतात ही तरुण मुले! |
______ |
विधानार्थी-नकारार्थी करा. |
(३) स्वयंशिस्त ही खरी शिस्त नाही का? |
______ |
विधानार्थी-होकारार्थी करा. |
(४) मोबाईलचा अतिवापर योग्य नाही. |
______ |
आज्ञार्थी करा. |
(५) खऱ्या समाजसेवकाला लोकनिंदेची भीती नसते. |
______ |
प्रश्नार्थक करा. |
(६) विद्यार्थ्यांनी संदर्भग्रंथांचे वाचन करावे. |
______ |
आज्ञार्थी करा. |
खालील वाक्याचा प्रकार ओळखा.
हो ताई! मला आठवतय!
कंसातील सूचनेनुसार कृती करा.
तुम्ही लष्करांच मनोबल खूप वाढवत आहात (उद्गारार्थी करा)
कंसातील सूचनेनुसार कृती करा.
काल फार पाऊस पडला. (प्रश्नार्थी करा)
कंसातील सूचनेनुसार कृती करा.
किती छान आहे हे फूल! (विधानार्थी करा)
खालील वाक्याचा प्रकार ओळखा.
राष्ट्रगीताचा मान राखा.
पुढील वाक्याचा वाक्यप्रकार ओळखा:
शाब्बास! चांगले काम केलेस तू!
पुढील वाक्याचा वाक्यप्रकार ओळखा:
मुलांनो रांगेत चला.