हिंदी

खालील वाक्यांचा प्रकार ओळखा. रनिंगपेक्षादेखील दोरीवरच्या उड्या मारा. - Marathi (Second Language) [मराठी (द्वितीय भाषा)]

Advertisements
Advertisements

प्रश्न

खालील वाक्यांचा प्रकार ओळखा.

रनिंगपेक्षादेखील दोरीवरच्या उड्या मारा.

एक शब्द/वाक्यांश उत्तर

उत्तर

आज्ञार्थी वाक्य

shaalaa.com
वाक्यरूपांतर
  क्या इस प्रश्न या उत्तर में कोई त्रुटि है?
2019-2020 (March) Set 1

APPEARS IN

संबंधित प्रश्न

कंसातील सूचनेप्रमाणे वाक्यरूपांतर करा.

चैनीच्या वस्तू महाग असतात. (नकारार्थी करा.)


कंसातील सूचनेप्रमाणे वाक्यरूपांतर करा.

तुम्ही कोणाशीच वाईट बोलू नका. (होकारार्थी करा.)


कंसातील सूचनेप्रमाणे वाक्यरूपांतर करा.

निरोगी राहावे असे कोणाला वाटत नाही? (विधानार्थी करा.)


खालील तक्ता पूर्ण करा.

वाक्य वाक्यप्रकार सूचनेनुसार बदल करा.
(अ) किती सुंदर आहे ताजमहाल! _________ विधानार्थी करा.
(आ) तुझ्या भेटीने खूप आनंद झाला. _________ उद्गारार्थी करा.
(इ) शाळेच्या भल्यासाठी मुख्याध्यापकांनी खूप काही केले. _________ प्रश्नार्थक करा.
(ई) ते काम खूप मोठे आहे. होकारार्थी नकारार्थी करा.
(उ) प्रवासात भरभरून बोलावे. _________ आज्ञार्थी करा.
(ऊ) पांढरा रंग कोणाला आवडत नाही? _________ विधानार्थी करा.

खालील वाक्यांचा प्रकार ओळखा.

तेल आणि तळलेले पदार्थ आधी सोडा.


खालील वाक्यांचा प्रकार ओळखा.

त्यांना मी कसा विसरू शकेन?


खालील वाक्यांचा प्रकार ओळखा.

आमच्याजवळ एवढे पैसे कुठून येणार?


कंसातील सूचनेनुसार वाक्यरूपांतर करा.

प्रचंड स्फूर्तिदायक व्यक्तिमत्त्व होतं ते! (विधानार्थी करा.)


कंसातील सूचनेनुसार वाक्यरूपांतर करा.

या खेळानेच मला जास्त भुरळ पाडली. (उद्गारार्थी करा.)


कंसातील सूचनेनुसार वाक्यरूपांतर करा.

तिथले शिक्षक मनानं खूप श्रीमंत होते. (उद्गारार्थी करा.)


कंसातील सूचनेनुसार वाक्यरूपांतर करा.

त्यांना मी कधीही विसरू शकणार नाही. (प्रश्नार्थी करा.)


कंसातील सूचनेनुसार वाक्यरूपांतर करा.

नेहमी खरे बोलावे. (नकारार्थी करा.)


खालील वाक्याचा प्रकार ओळखा:

अहाहा! किती सुंदर देखावा हा!


कंसातील सूचनेनुसार वाक्य रूपांतर करा:

ही इमारत खूप उंच आहे. (उद्गारार्थी करा)


पुढील वाक्यात कंसातील सूचनेनुसार बदल करा:

दररोज अभ्यास करावा। (आज्ञार्थी करा)


पुढील वाक्यात कंसातील सूचनेनुसार बदल करा:

मला हे चित्र नापसंत नाही (होकारार्थी करा)


कंसातील सूचनेनुसार वाक्य रूपांतर करा:

केवढी उंच ही इमारत! (विधानार्थी करा.)


कंसातील सूचनेनुसार वाक्य रूपांतर करा.

तो दररोज व्यायाम करतो. (प्रश्नार्थी करा.)


पुढील वाक्याचे रूपांतर सूचनेनुसार करा:

जगात सर्व सुखी असा कोण आहे? (विधानार्थी करा.)


Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×