हिंदी

खालील वाक्यातील रिकाम्या जागी पर्यायातील योग्य सर्वनाम लिहा. ______ बाळाला मांडीवर घेतले. - Marathi (Second Language) [मराठी (द्वितीय भाषा)]

Advertisements
Advertisements

प्रश्न

खालील वाक्यातील रिकाम्या जागी पर्यायातील योग्य सर्वनाम लिहा.

______ बाळाला मांडीवर घेतले.

विकल्प

  • तिला

  • तिने

  • तिचा

MCQ
रिक्त स्थान भरें

उत्तर

तिने बाळाला मांडीवर घेतले.

shaalaa.com
व्याकरण
  क्या इस प्रश्न या उत्तर में कोई त्रुटि है?
अध्याय 6: हे खरे खरे व्हावे... - स्वाध्याय [पृष्ठ १४]

APPEARS IN

बालभारती Marathi - Sulabhbharati 6 Standard Maharashtra State Board
अध्याय 6 हे खरे खरे व्हावे...
स्वाध्याय | Q ११. (उ) | पृष्ठ १४
बालभारती Integrated 6 Standard Part 2 [English Medium] Maharashtra State Board
अध्याय 2.1 हे खरे खरे व्हावे...(कविता)
स्वाध्याय | Q १३. (उ) | पृष्ठ २९

संबंधित प्रश्न

सुचनेनुसार सोडवा.

'चवदार' सारखे शब्द लिहा.


‘बे’ हा उपसर्गलावून खालील शब्द तयार करा व लिहा.

शिस्त-


खालील वाक्यातील क्रियाविशेषण अव्यय अधोरेखित करा.

आईने आशाला शंभरदा बजावले.


खालील वाक्यातील रिकाम्या जागी पर्यायातील योग्य सर्वनाम लिहा.

दादा धावपटू आहे. ______ रोज पळतो.


खालील वाक्यातील काळ ओळखा.

मी गावाला जाईन - 


ओळखा पाहू!

दात आहेत; पण चावत नाही. - ______


ओळखा पाहू!

केस आहेत; पण कधी विंचरत नाही. - ______


खालील वाक्यातील अधोरेखित शब्दाचे वचन बदलून वाक्य पुन्हा लिहा.

कॅप्टनने खेळाडूला इशारा दिला.


खाली दिलेल्या शब्दाला (क्रियापदाला) ‘ईव’ प्रत्यय जोडून विशेषणे तयार करा व त्याच्यासाठी समर्पक विशेष्य शोधून लिहा.

उदा., आखणे - आखीव - आखीव कागद.

रेखणे


खालील उदाहरण वाचा व समजून घ्या.

उदा., चंदनाचे हात । पायही चंदन
तुका म्हणे तैसा । सज्जनापासून
पाहता अवगुण । मिळेचिना (संत तुकाराम)

(१) संत तुकाराम कोणत्या दोन गोष्टींची तुलना करतात?

______ आणि ______

(२) (अ) चंदनाचा विशेष गुण - ______

(आ) संतांचा विशेष गुण - ______


Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×