हिंदी

खालील वाक्यातील उपमेय, उपमान, साधर्म्यवाचक शब्द, साधर्म्य ओळखा. त्याचे अक्षर मोत्यासारखे सुंदर आहे. - Marathi (Second Language) [मराठी (द्वितीय भाषा)]

Advertisements
Advertisements

प्रश्न

खालील वाक्यातील उपमेय, उपमान, साधर्म्यवाचक शब्द, साधर्म्य ओळखा.

त्याचे अक्षर मोत्यासारखे सुंदर आहे.

टिप्पणी लिखिए

उत्तर

उपमेय: त्याचे अक्षर

उपमान: मोती

साधर्म्यवाचक शब्द: सारखे

साधर्म्य: सौंदर्य

shaalaa.com
व्याकरण
  क्या इस प्रश्न या उत्तर में कोई त्रुटि है?
अध्याय 3: ‘बेटा, मी ऐकतो आहे!’ - भाषाभ्यास [पृष्ठ ११]

APPEARS IN

बालभारती Marathi 9 Standard Maharashtra State Board
अध्याय 3 ‘बेटा, मी ऐकतो आहे!’
भाषाभ्यास | Q १. (२) | पृष्ठ ११

संबंधित प्रश्न

संवेदनशून्य’ शब्दांसारखे नकारार्थी भावदर्शक चार शब्द लिहा.


पर-सवर्णाने लिहा.

घंटा - ______


‘जोडशब्द’ लिहा.

इकडून- 


खालील शब्दाचे समानार्थी शब्द लिहा.

आई - ______


खालील शब्द आपण कधी वापरतो?

कृपया, माफ करा, आभारी आहे.

खालील वाक्यातील नामांना अधोरेखित करा.

पंकजने परीक्षेत पहिला नंबर मिळवला.


खालील शब्दाचे वचन बदला.

माणूस -


खालील वाक्यातील रिकाम्या जागी पर्यायातील योग्य सर्वनाम लिहा.

दादा धावपटू आहे. ______ रोज पळतो.


खालील दिलेली क्रियाविशेषण अव्यय वापरून वाक्य पूर्ण करा.

मी ______ पाणी प्यायलो.


खालील वाक्यातील शब्दयोगी अव्यय अधोरेखित करा.

आमच्या शाळेसमोर वडाचे झाड आहे.


धडधड, तगमग यासारखे आणखी शब्द लिहा.


खाली दिलेल्या शब्दाचे विरुद्धार्थी शब्द लिहा. 

चढणे 


खाली दिलेल्या शब्दाचे विरुद्धार्थी शब्द लिहा. 

स्वच्छ ×


विरुद्ध अर्थाचे शब्द माहीत करून घ्या. लिहा.

मऊ × ______ 


खालील शब्दाचा विरुद्धार्थी शब्द लिहा.

आवड × ______ 


खालील दोन फुलांवरील शब्दांचे मिळून योग्य जोडशब्द तयार करा व पिशवीवर लिहा.

उदा., गोरगरीब.

 


खालील वाक्यात योग्य विरामचिन्ह वापरून वाक्य पुन्हा लिहा.

आकाशकंदील पूर्ण झाल्यावर दादांनी तो खांबावरच्या खिळ्याला टांगला


खालील शब्दाचे विशेषण, विशेष्य शोधा व लिहा.

______ - उद्गार


खाली दिलेले उदाहरण वाचा. त्यातील भाव समजून घ्या व त्यातील रसाचे नाव लिहा.

‘‘पाड सिंहासने दुष्ट ही पालथी ओढ
हत्तीवरूनि मत्त नृप खालती
मुकुट रंकास दे करटि भूपाप्रती
झाड खट्खट् तुझे खड्ग क्षुद्रां
धडधड फोड तट, रूद्र। ये चहुकडे।’’


Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×