हिंदी

खालील वाक्यातील विरामचिन्हांची नावे लिहा: जग विचारेल तुम्हांला, शाळेत तुम्हांला किती गुण मिळाले? विरामचिन्हे नावे i. , ______ ii. ? ______ - Marathi [मराठी]

Advertisements
Advertisements

प्रश्न

खालील वाक्यातील विरामचिन्हांची नावे लिहा:

जग विचारेल तुम्हांला, शाळेत तुम्हांला किती गुण मिळाले?

  विरामचिन्हे  नावे
i. , ______
ii. ? ______
रिक्त स्थान भरें

उत्तर

  विरामचिन्हे  नावे
i. , स्वल्पविराम
ii. ? प्रश्‍नचिन्ह
shaalaa.com
  क्या इस प्रश्न या उत्तर में कोई त्रुटि है?
2023-2024 (July) Official
Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×