Advertisements
Advertisements
प्रश्न
खालील वाक्यातील विरामचिन्ह ओळखून त्यांची नावे लिहा.
गतकाळातले ‘ते क्षण’ पुन्हा जिवंत होतात.
उत्तर
१) ' ' - एकेरी अवतरण चिन्ह
२) . - पूर्णविराम
संबंधित प्रश्न
पुढील वाक्प्रचाराचा अर्थ लिहून वाक्यात उपयोग करा :
चौवाटा पांगणे
खालील वाक्यातील उपमेय, उपमान, साधर्म्यदर्शक शब्द व समान गुण ओळखा.
राधाचा आवाज कोकिळेसारखा मधुर आहे.
खालील सामासिक शब्दाचा विग्रह करा.
यथामती -
खाली म्हणीचे अर्थ दिले आहेत ते वाचा. त्यावरून म्हणी ओळखा व लिहा.
न आवडणाऱ्या माणसाने कितीही चांगली गोष्ट केली, तरी ती वाईट दिसते. त्या व्यक्तीचे काम आवडत नाही.
खालील शब्दाचे विरुद्धार्थी शब्द लिहा.
हसणे ×
खालील शब्दाचे अनेकवचन लिहा.
तुळई -
सुलेमानचाचा रोज सकाळी फिरायला जातात, त्यामुळे त्यांची तब्येत ______.
खालील शब्दापासून अर्थपूर्ण शब्द बनवा.
उदा., लांटीवे - वेलांटी
सफुधुस -
पंडिता रमाबाईंसाठी पाठात आलेली विशेषणे शोधा व लिहा.
श्यामचे बंधुप्रेम ते लेक यांमध्ये आलेल्या नवीन शब्दांची शब्दकोशाप्रमाणे मांडणी करा.