Advertisements
Advertisements
प्रश्न
खालील विधान जर-तर रूपात लिहा.
समद्विभुज त्रिकोणात शिरोबिंदू व पायाचा मध्यबिंदू यांना जोडणारा रेषाखंड पायाला लंब असतो.
उत्तर
जर एखादा त्रिकोण समद्विभुज त्रिकोण असेल,तर त्या त्रिकोणाचा शिरोबिंदू व पायाचा मध्यबिंदू यांना जोडणारा रेषाखंड पायाला लंब असतो.
APPEARS IN
संबंधित प्रश्न
खालील विधान जर-तर रूपात लिहा.
समांतरभुज चौकोनाचे संमुख कोन एकरूप असतात.
खालील विधान जर-तर रूपात लिहा.
आयताचे कर्ण एकरूप असतात.
पुढील विधानाचे व्यत्यास लिहा.
दोन रेषांना एका छेदिकेने छेदल्यावर होणाऱ्या आंतरकोनांची एक जोडी पूरक असेल तर त्या रेषा समांतर असतात.
पुढील विधानाचे व्यत्यास लिहा.
आयताचे कर्ण एकरूप असतात.
पुढील विधान सशर्त रूपात लिहा.
प्रत्येक समभुज चौकोन हा चौरस असतो.
पुढील विधान सशर्त रूपात लिहा.
रेषीय जोडीतल कोन परस्परांचे पूरक असतात.
पुढील विधान सशर्त रूपात लिहा.
त्रिकोण ही तीन रेषाखंडांनी तयार झालेली आकृती असते.
पुढील विधान सशर्त रूपात लिहा.
केवळ दोनच विभाजक असलेल्या संख्येला मूळ संख्या म्हणतात.
पुढील विधानाचे व्यत्यास लिहा.
जर एखाद्या बहुभुजाकृतीच्या कोनांच्या मापांची बेरीज 180° असेल तर ती आकृती त्रिकोण असते.
पुढील विधानाचे व्यत्यास लिहा.
संख्येतील अंकांच्या बेरजेला 3 ने भाग जात असेल तर त्या संख्येला 3 ने भाग जातो.