हिंदी
महाराष्ट्र स्टेट बोर्डएसएससी (मराठी माध्यम) १० वीं कक्षा

खालील विधान प्रत्येक पर्यायानुसार पूर्ण करा. ॲल्युमिनिअमच्या निष्कर्षणात ______ - Science and Technology 1 [विज्ञान आणि तंत्रज्ञान १]

Advertisements
Advertisements

प्रश्न

खालील विधान प्रत्येक पर्यायानुसार पूर्ण करा.

ॲल्युमिनिअमच्या निष्कर्षणात ______

विकल्प

  • बॉक्साईटमध्ये असलेले घटक, मृदा अशुद्धी

  • धातुकाच्या संहतीकरणात अपक्षालणाचा उपयोग

  • बॉक्साइटचे हॉलच्या पद्धतीने ॲल्युमिनामध्ये रूपांतर करण्याची रासायनिक अभिक्रिया

  • ॲल्युमिनिअमच्या धातुकास संहत कॉस्टिक सोड्याबरोबर उष्णता देणे

MCQ
रिक्त स्थान भरें

उत्तर

ॲल्युमिनिअमच्या निष्कर्षणात बॉक्साइटचे हॉलच्या पद्धतीने ॲल्युमिनामध्ये रूपांतर करण्याची रासायनिक अभिक्रिया.

shaalaa.com
धातुविज्ञानाची मूलतत्त्वे - धातूंचे निष्कर्षण (Extraction of metals)
  क्या इस प्रश्न या उत्तर में कोई त्रुटि है?
अध्याय 8: धातुविज्ञान - स्वाध्याय [पृष्ठ १०९]

APPEARS IN

बालभारती Science and Technology 1 [Marathi] 10 Standard SSC Maharashtra State Board
अध्याय 8 धातुविज्ञान
स्वाध्याय | Q १०. | पृष्ठ १०९

संबंधित प्रश्न

खाली दिलेल्या धातूंच्या धातुकांची जोडी ओळखा.

अ गट  ब गट
अ. बॉक्साईट  १. पारा
आ. कॅसिटराईट  २. ॲल्युमिनिअम
इ. सिनाबार  ३. कथिल

खालील घटनेसाठी रासायनिक समीकरणे लिहा.

ॲल्युमिनिअमचा हवेशी संपर्क आला


खालील घटनेसाठी रासायनिक समीकरणे लिहा.

लोखंडाचा चुरा/भुकटी कॉपर सल्फेटच्या जलीय द्रावणात टाकली.


खालील घटनेसाठी रासायनिक समीकरणे लिहा.

ॲल्युमिनाचे विद्युत अपघटन केले.


खालील घटनेसाठी रासायनिक समीकरणे लिहा.

फेरीक ऑक्साइडची ॲल्युमिनिअमबरोबर अभिक्रिया घडवून आणली.


ॲल्युमिनिअम ऑक्साइड हे ______ आहे.


ॲल्युमिनिअमचा अणुक्रमांक _____ असून इलेक्ट्रॉन संरूपण _____ आहे.


नावे लिहा.

ॲल्युमिनिअमच्या सामान्य धातुकाचे रेणुसूत्र.


नावे लिहा.

उभयधर्मी ऑक्साइड तयार करणारे धातू.


ॲल्युमिनिअम धातुकातील मृदा अशुद्धी लिहा.


Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×