Advertisements
Advertisements
प्रश्न
खालील विधान योग्य की अयोग्य ते सकारण लिहा.
लोकसंख्येचे वितरण दाखवण्यासाठी समघनी नकाशा वापरतात.
विकल्प
योग्य
अयोग्य
MCQ
सत्य या असत्य
उत्तर
हे विधान अयोग्य आहे.
स्पष्टीकरण:
सांख्यिकीय माहितीच्या आधारे टिंब पद्धतीचा नकाशा तयार केला जातो. टिंब पद्धतीचे नकाशे तयार करताना केवळ गणना करून मिळवलेल्या माहितीचा उपयोग केला जातो. एखाद्या प्रदेशामध्ये ज्या तऱ्हेने घटक वितरित झाला आहे तशाच तऱ्हेने नकाशात टिंबे देऊन वितरण दाखवले जाते. उदा., प्रदेशातील लोकसंख्या, पशुधन संख्या वितरण इत्यादी.
shaalaa.com
वितरण नकाशे - समघनी पद्धत
क्या इस प्रश्न या उत्तर में कोई त्रुटि है?