Advertisements
Advertisements
प्रश्न
खालील विधानाचे स्पष्टीकरण लिहा.
जीवाश्म ऊर्जा हे हरित ऊर्जेचे उदाहरण नाही.
टिप्पणी लिखिए
उत्तर
पेट्रोल, डीझेल, नैसर्गिक वायू अशा जीवाश्म इंधना ज्वलनाच्या वेळी त्यापासून कार्बन डायऑक्साइड आणि कार्बन मोनॉक्साइड, सल्फर डायऑक्साइड आणि नायट्रोजन ऑक्साइड यांसारखे घातक प्रदूषणकारी वायू निर्माण होतात. तसेच त्यापासून कणरूप धनपदार्थ देखील वातावरणात सोडले जातात. या वायुंमुळे आणि धुरांतील कणांमुळे हवा प्रदूषण होऊन त्याचा मानवी आरोग्यावर घातक परिणाम होतो. दम्यासारखे श्वसन संस्थेचे विकार होतात. जीवाश्म इंधने ही पुढील शंभर-दोनशे वर्षांत संपुष्टात येण्याचा धोका आहे. त्यामुळे जीवाश्म इंधन हे हरित ऊर्जेचे उदाहरण होऊ शकत नाही.
shaalaa.com
Notes
Wrong question given in textbook.
विद्युत निर्मिती प्रक्रिया व पर्यावरण
क्या इस प्रश्न या उत्तर में कोई त्रुटि है?