Advertisements
Advertisements
प्रश्न
खालील विधानामागील कारणांचा शोध घ्या व लिहा.
शेती व्यवसाय व स्थिर जीवनामुळे माणसाला भांड्यांची गरज पडली.
कारण बताइए
उत्तर
शेती व्यवसाय व स्थिर जीवनामुळे माणसाला अन्न शिजवण्यासाठी व अन्न साठवण्यासाठी भांड्यांची गरज पडली.
shaalaa.com
क्या इस प्रश्न या उत्तर में कोई त्रुटि है?