Advertisements
Advertisements
प्रश्न
खालील विधानामागील कारणे लिहा.
लेखक डांग्याला 'पक्क्या हिमतीचा राखण्या' म्हणतात.
कारण बताइए
उत्तर
डांग्याची शेतामधली रखवाली अशी होती की, अट्टल चोरांचीही दातखिळी बसायची डांग्याच्या नुसत्या कर्तबगारीने भल्याभल्यांची बोबडी वळायची. म्हणून लेखक डांग्याला पक्क्या हिमतीचा राखण्या म्हणतात.
shaalaa.com
क्या इस प्रश्न या उत्तर में कोई त्रुटि है?