हिंदी
महाराष्ट्र स्टेट बोर्डएसएससी (मराठी माध्यम) १० वीं कक्षा

खालील विधाने चूक की बरोबर ते लिहा. भारतात दक्षिणेकडून उत्तरेकडे जाताना तापमानात घट होते. - Geography [भूगोल]

Advertisements
Advertisements

प्रश्न

खालील विधाने चूक की बरोबर ते लिहा.

भारतात दक्षिणेकडून उत्तरेकडे जाताना तापमानात घट होते.

विकल्प

  • चूक

  • बरोबर

MCQ
सत्य या असत्य

उत्तर

भारतात दक्षिणेकडून उत्तरेकडे जाताना तापमानात घट होते- बरोबर

shaalaa.com
भारतामधील हवामान
  क्या इस प्रश्न या उत्तर में कोई त्रुटि है?
अध्याय 4: हवामान - खालील विधाने चूक की बरोबर ते लिहा.

APPEARS IN

एससीईआरटी महाराष्ट्र Geography [Marathi] 10 Standard SSC
अध्याय 4 हवामान
खालील विधाने चूक की बरोबर ते लिहा. | Q 6

संबंधित प्रश्न

भौगोलिक कारणे लिहा:

भारतात अभिसरण प्रकारचा पाऊस कमी प्रमाणात पडतो.


भौगोलिक कारणे लिहा:

ईशान्य मान्सून वाऱ्यांमुळेही भारतात पाऊस पडतो.


दक्षिणेकडून उत्तरेकडे भारतीय हवामानात होणारे बदल थोडक्यात सांगा.


भारताच्या हवामानातील हिंदी महासागर व हिमालयाचे महत्त्व थोडक्यात सांगा.


भारत आणि ब्राझील या देशांमधील हवामानाची तुलना करा.


खालील विधाने चूक की बरोबर ते लिहा.

भारताचे स्थान उष्ण कटिबंधात आहे.


खालील आलेखाचे वाचन करुन त्याखालील प्रश्नांची उत्तरे लिहा.

वार्षिक सरासरी तापमान व पर्जन्यमानाचा आलेख

प्रश्न-

  1. चेन्नई व उर्वरित ठिकाणांच्या पर्जन्याच्या काळामध्ये तुम्हांला कोणता फरक आढळतो? का?
  2. दिल्ली व कोलकाता यांच्या तापमान चक्रात कोणते साम्य आढळते?
  3. चारही शहरांची सरासरी कमाल व किमान तापमान कक्षा काढा.
  4. कोणत्या शहराची तापमान कक्षा कमी आहे व त्यावरून कोणता अंदाज कराल?
  5. कोणत्या शहराची तापमान कक्षा जास्त आहे व त्यावरून हवामानाचा अंदाज करा.
  6. मुंबईचे तापमान व पर्जन्यमानाच्या आधारे हवामानाचा अंदाज करा.

तुम्हांस पुरवलेल्या भारताच्या नकाशा आराखड्यात पुढील घटक दाखवा, तसेच त्यांना नावे द्या व चिन्हांची सूची द्या.

  1. सिक्कीम
  2. लक्षद्वीप बेटे

  3. चेन्नई बंदर
  4. आसाममधील खनिज तेलक्षेत्र-दिग्बोई
  5. दक्षिण भारतातील सर्वाधिक लोकसंख्या घनतेचे राज्य
  6. कर्कवृत्त

वेगळा घटक ओळखा:

भारतातील अतिजास्त पर्जन्याचा प्रदेश 


थोडक्यात टिपा लिहा.

परतीचा मान्सून


Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×