Advertisements
Advertisements
प्रश्न
खालील विधाने तपासा. अयोग्य विधान दुरुस्त करा.
- खाणकाम हा भूमी उपयोजनांचा भाग नाही.
- केंद्रीय व्यवहार विभागात कारखाने असतात.
- नागरी वस्तीत सर्वांत जास्त क्षेत्र निवासी कार्यासाठी वापरले जाते.
- ग्रामसेवक सातबाराचा (७/१२) उतारा देतो.
- ग्रामीण प्रदेशात निवासी क्षेत्राला जास्त जमीन असते.
- उतारा क्रमांक ७ हे अधिकार पत्रक आहे.
- उतारा क्रमांक १२ हे फेरफार पत्रक आहे.
वाक्य को सही करें और फिर से लिखें
उत्तर
- अयोग्य
योग्य विधान: खाणकाम हा भूमी उपयोजनाचा भाग आहे. - अयोग्य
योग्य विधान: केंद्रीय व्यवहार विभागात दुकाने, बँका, कार्यालये असतात. - योग्य
- अयोग्य
योग्य विधान: तलाठी सातबाराचा (७/१२) उतारा देतो. - अयोग्य
योग्य विधान: ग्रामीण प्रदेशात निवासी क्षेत्रात मर्यादित जमीन असते. - योग्य
- अयोग्य
योग्य विधान: उतारा क्रमांक १२ हे पीकपाहणी पत्रक आहे.
shaalaa.com
क्या इस प्रश्न या उत्तर में कोई त्रुटि है?