हिंदी

खालील व्यक्तींच्या स्वभाववैशिष्ट्यांची तुलना करा. अब्दुल रघुभैया - Marathi (Second Language) [मराठी (द्वितीय भाषा)]

Advertisements
Advertisements

प्रश्न

खालील व्यक्तींच्या स्वभाववैशिष्ट्यांची तुलना करा.

अब्दुल रघुभैया
   
   
सारिणी

उत्तर

अब्दुल रघुभैया
इतरांच्या आनंदात आनंद मानणारा स्वत:च्या कुटुंबाला महत्त्व देणारा
व्यवसायातील फायद्याचा विचार न करता समाजसेवा करणारा स्वत:च्या धंद्यात फायदा कमवणारा
मानवसेवा करणारा असामान्य माणूस चारचौघांसारखा सामान्य माणूस
shaalaa.com
चुडीवाला
  क्या इस प्रश्न या उत्तर में कोई त्रुटि है?
अध्याय 6: चुडीवाला - कृती [पृष्ठ २२]

APPEARS IN

बालभारती Marathi - Aksharbharati 10 Standard SSC Maharashtra State Board
अध्याय 6 चुडीवाला
कृती | Q (१) | पृष्ठ २२
Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×