Advertisements
Advertisements
प्रश्न
खोल सागरी प्रवाहांवर होणार परिणाम सांगा.
लघु उत्तरीय
उत्तर
खोल सागरी जल पृष्ठीय भागापासून तळाकडे व तळाकडून पृष्ठाकडे हलवले जाते. पृष्ठीय भागातील उष्ण जल तळाकडे तर तळाकडील पोषक द्रव्यांनी समृद्ध व शीत जल पृष्ठाकडे नेले जाते. ,
shaalaa.com
क्या इस प्रश्न या उत्तर में कोई त्रुटि है?