Advertisements
Advertisements
प्रश्न
कीडनाशक फवारणीसाठी तुम्ही कोणती काळजी घ्याल?
टिप्पणी लिखिए
उत्तर
- कीडनाशके हे एक प्रकारचे रासायनिक विष आहे. त्याचा अनिर्बंध वापर केल्यामुळे ही रासायनिक विषे पाणी व अन्न यांमार्फत अन्नजाळ्यांमध्ये पसरतात.
- D.D.T., मेलॅथिऑन, क्लोरोपायरिफॉस अशी कीडनाशके जैविक विषवृद्धीने अन्नसाखळीत पसरतात. त्यामुळे त्यांचा वापर टाळू.
- कीडनाशक फवारणीसाठी केवळ सेंद्रिय कीडनाशके वापरू मात्र अतिप्रमाणातील वापर टाळू.
- फवारणीच्या वेळी आपले नाक, डोळे आणि त्वचा यांचे संरक्षण करू.
- जनावरांच्या आणि लहान मुलांच्या संपर्कात कीडनाशके येणार नाहीत याची काळजी घेऊ.
shaalaa.com
कृषी विकासातील महत्त्वाचे टप्पे - कीडनाशके (Insecticides)
क्या इस प्रश्न या उत्तर में कोई त्रुटि है?