Advertisements
Advertisements
प्रश्न
कंपास घ्यायला आईने मला ______ रुपये दिले.
विकल्प
टवटवीत
उंच
नवा
शंभर
उत्तर
कंपास घ्यायला आईने मला शंभर रुपये दिले.
संबंधित प्रश्न
खालील वाक्प्रचाराचा अर्थ लिहून वाक्यांत उपयोग करा:
तोंडात बोटे घालणे.
विशेष्य विशेषणाच्या योग्य जोड्या जुळवा.
‘अ’ गट | ‘ब’ गट |
(१) भव्य | (अ) मन |
(२) अमूल्य | (आ) युग |
(३) नवे | (इ) शिकवण |
(४) सुंदर | (ई) पटांगण |
(५) विशाल | (उ) जग |
खालील वाक्यातील विरामचिन्ह ओळखून त्यांची नावे लिहा.
घाटात घाट वरंधा घाट बाकी सब घाटियाँ!
खालील वाक्यातील सर्वनाम अधोरेखित करा.
मी त्यांना सुविचार सांगितला.
खालील दिलेली क्रियाविशेषण अव्यय वापरून वाक्य पूर्ण करा.
मला आई ______ येताना दिसली.
खालील शब्दाचे अनेकवचन लिहा.
बिजागरी -
क्रियापदे घालून वाक्य पूर्ण करा.
मी चेंडू ______
पुढील वाक्यात योग्य विरामचिन्ह वापरा. विरामचिन्ह व त्याचे नाव लिहा.
आवडले का तुला हे पुस्तक
खालील वाक्यात योग्य विरामचिन्ह वापरून वाक्य पुन्हा लिहा.
ते बांधकाम कसलं आहे
कंसांत दिलेल्या सूचनेप्रमाणे वाक्याचे रूपांतर करा.
हा तलाव अतिशय सुंदर आहे. (उद्गारार्थी करा.)