Advertisements
Advertisements
प्रश्न
कंपनी ______ परिवर्तनीय कर्जरोख्यांची विक्री करू शकते.
विकल्प
फक्त अंशत:
फक्त पूर्णत:
अंशत: व पूर्ण
MCQ
रिक्त स्थान भरें
उत्तर
कंपनी अंशत: व पूर्ण परिवर्तनीय कर्जरोख्यांची विक्री करू शकते.
स्पष्टीकरण:
कंपनी सुरक्षित व असुरक्षित कर्जरोख्यांची पूर्णत: किंवा अंशत: रूपांतरिय कर्जरोख्यांची किंवा अरूपांतरिय कर्जरोख्यांची विक्री करू शकते. रूपांतरिय कर्जरोख्यांची विक्री करताना कंपनीला भागधारकांच्या सर्वसाधारण सभेत विशेष ठराव मंजूर करून घ्यावा लागतो. सर्व कर्जरोख्यांची परतफेड ही करावीच लागते.
shaalaa.com
कंपनी कायदा २०१३ नुसार कर्जरोखेविक्रीच्या तरतुदी
क्या इस प्रश्न या उत्तर में कोई त्रुटि है?