हिंदी

कंसातील शब्दाला योग्य विभक्ती प्रत्यय लावून रिकाम्या जागेत भरा. आपण सगळ्यांनी ______ मदत केली पाहिजे. (आई) - Marathi (Second Language) [मराठी (द्वितीय भाषा)]

Advertisements
Advertisements

प्रश्न

कंसातील शब्दाला योग्य विभक्ती प्रत्यय लावून रिकाम्या जागेत भरा.

आपण सगळ्यांनी ______ मदत केली पाहिजे. (आई)

रिक्त स्थान भरें

उत्तर

आपण सगळ्यांनी आईला मदत केली पाहिजे.

shaalaa.com
प्रत्यय व उपसर्ग
  क्या इस प्रश्न या उत्तर में कोई त्रुटि है?
अध्याय 8.1: ऊर्जाशक्तीचा जागर - कृती [पृष्ठ ३०]

APPEARS IN

बालभारती Marathi - Aksharbharati 10 Standard SSC Maharashtra State Board
अध्याय 8.1 ऊर्जाशक्तीचा जागर
कृती | Q (४)(अ) | पृष्ठ ३०

संबंधित प्रश्न

शालीनपासून शालीनता भाववाचक नाम तयार होते. त्याप्रमाणे ‘ता’, ‘त्व’,‘अवाळू’ आणि ‘पणा’ हे प्रत्यय लावून तयार झालेली भाववाचक नामे लिहा.

- ता - त्व - आळू - पणा
       

कंसातील शब्दाला योग्य विभक्ती प्रत्यय लावून रिकाम्या जागेत भरा.

आमच्या बाईंनी प्रमुख ______ आभार मानले. (पाहुणे)


कंसातील शब्दाला योग्य विभक्ती प्रत्यय लावून रिकाम्या जागेत भरा.

शिक्षण पूर्ण झाल्यावर मोहन सरकारी _____ रुजू झाला. (नोकरी)


खालील शब्दांमधील प्रत्यय ओळखून तक्ता पूर्ण करा.

शब्द प्रत्यय त्याच प्रत्ययाचा वेगळा शब्द
(१) अतुलनीय ______ ______
(२) प्रादेशिक ______ ______
(३) गुळगुळीत ______ ______
(४) अणकुचीदार ______ ______

खालील चौकटीत दिलेल्या शब्दांचे वर्गीकरण करून तक्ता पूर्ण करा. 

इनामदार धारदार गल्लोगल्ली घमघम अचूक हुबेहूब
आंबटचिंबट मुलूखगिरी धबाधब शिष्टाई अनाकलनीय हुरहुर
हिरवाहिरवा मधूनमधून रस्तोरस्ती दांडगाई उपाहार तिळतिळ
शिलाई लुटूलुटू वटवट संशयित बेशक मागोमाग

तक्ता पूर्ण करा.

मूळ शब्द सामान्य रूप  विभक्ती प्रत्यय
मावशीने    

तक्ता पूर्ण करा.

मूळ शब्द सामान्य रूप  विभक्ती प्रत्यय
पायाला    

‘दार’ हा प्रत्यय लावून दोन शब्द लिहा.


खालील तक्ता पूर्ण करा.

अभिनंदन, हळूहळू, सामाजिक, उपमुख्याध्यापक

प्रत्ययघटित शब्द उपसर्गघटित शब्द अभ्यस्त शब्द
     

खालील तक्ता पूर्ण करा.

(भरदिवसा, लाललाल, दुकानदार, खटपट)

प्रत्ययघटित शब्द उपसर्गघटित शब्द अभ्यस्त शब्द
     

Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×