हिंदी

कोण, कोणास व का म्हणाले? 'गचकअंधारी झटके देऊन रायली.' - Hindi (Second/Third Language) [हिंदी (दूसरी/तीसरी भाषा)]

Advertisements
Advertisements

प्रश्न

कोण, कोणास व का म्हणाले?

'गचकअंधारी झटके देऊन रायली.'

अति संक्षिप्त उत्तर

उत्तर

असे वाघ स्वत:च्या मनाशी म्हणाला. सदाला आपण वाघाच्या पाठीवर बसलो आहोत हे कळले, तेव्हा घाबरून तो थाडथाड उडू लागला. वाघाला वाटले की हे गचकअंधारीचे कृत्य असावे, म्हणून वाघ स्वत:शी हे वाक्य म्हणाला.

shaalaa.com
  क्या इस प्रश्न या उत्तर में कोई त्रुटि है?
अध्याय 1.3: गचकअंधारी - स्वाध्याय [पृष्ठ ११]

APPEARS IN

बालभारती Integrated 7 Standard Part 2 [Marathi Medium] Maharashtra State Board
अध्याय 1.3 गचकअंधारी
स्वाध्याय | Q ३. (इ) | पृष्ठ ११
Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×