हिंदी
महाराष्ट्र स्टेट बोर्डSSC (Marathi Medium) ८ वीं कक्षा

क्रांतिकारकांच्या जीवनावर आधारित नाटक, चित्रपट पहा व त्यातील तुम्हांला आवडलेल्या प्रसंगाचे वर्गात नाट्यीकरण सादर करा. - Mathematics [गणित]

Advertisements
Advertisements

प्रश्न

क्रांतिकारकांच्या जीवनावर आधारित नाटक, चित्रपट पहा व त्यातील तुम्हांला आवडलेल्या प्रसंगाचे वर्गात नाट्यीकरण सादर करा.

कृति

उत्तर

याच उद्देशासाठी पाहता येण्याजोग्या चित्रपट आणि नाटके:

  1. मराठी चित्रपट:
    • वीर सावरकर (2001)
    • वासुदेव बळवंत फडके (2008)
    • क्रांतिवीर राजगुरू (2010)
    • 1909 (2013)
    • 22 जून 1897 (1980)
  2. हिंदी चित्रपट:
    • द लिजेंड ऑफ भगतसिंग
    • चित्तागोंग
    • नेताजी सुभाषचंद्र बोस: द फॉरगॉटन हिरो
shaalaa.com
  क्या इस प्रश्न या उत्तर में कोई त्रुटि है?
अध्याय 5.3: सशस्त्र क्रांतिकारी चळवळ - स्वाध्याय [पृष्ठ १२५]

APPEARS IN

बालभारती Integrated 8 Standard Part 3 [Marathi Medium] Maharashtra State Board
अध्याय 5.3 सशस्त्र क्रांतिकारी चळवळ
स्वाध्याय | Q (1) | पृष्ठ १२५
Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×