हिंदी

कृती करा. 'पैशानेच जगता येते,' हा जीवनाचा उद्देश असला, की मानवी व्यवहाराचे होणारे स्वरूप - Marathi

Advertisements
Advertisements

प्रश्न

कृती करा.

'पैशानेच जगता येते,' हा जीवनाचा उद्देश असला, की मानवी व्यवहाराचे होणारे स्वरूप

टिप्पणी लिखिए

उत्तर

'पैशानेच जगता येते,' हा जीवनाचा उद्देश असला, की मानवी व्यवहाराचे होणारे स्वरूप :

  1. शिक्षण पैशासाठीच होते.
  2. सजणे-धजणे, प्रेम, कलानिर्मिती,श्रद्धा, भक्ती, मंदिरे यांची दुकाने होतात.
  3. दुकानातली भाषा खरेदी-विक्रीचीच असते.
  4. तिथे 'संवाद' नसतो.
shaalaa.com
‘माणूस’ बांधूया !
  क्या इस प्रश्न या उत्तर में कोई त्रुटि है?
अध्याय 2.07: ‘माणूस’ बांधूया! - कृती [पृष्ठ ३१]

APPEARS IN

बालभारती Marathi - Yuvakbharati 11 Standard Maharashtra State Board
अध्याय 2.07 ‘माणूस’ बांधूया!
कृती | Q (१) (अ) (३) | पृष्ठ ३१

संबंधित प्रश्न

कृती करा.

नवनिर्मितीच्या प्रेरनेची कार्ये :


कृती करा.

बदलत्या जीवनशैलीत घराघरांतून कानांवर पडणारी वाक्ये


परिणाम लिहा :
कुटुंबाचा आर्थिक हव्यास वाढला -


परिणाम लिहा :

माणसा-माणसांतील संवाद हरवला -


परिणाम लिहा.

माणसं बिनचेहऱ्याने बडबडत राहिली -


परिणाम लिहा.

नव्या जगाची जीवनशैली नैसर्गिक विकासाच्या आड पदोपदी आली -


कारणे लिहा.

सत्तरपंचाहत्तरीची मनं कातर झाली, कारण ______


कारणे लिहा.

यंत्रसंवाद करून चालणार नाही, कारण ______


‘माणूस’ बांधूया !' या पाठात आलेल्या खालील शब्दसमूहांचा अर्थ स्पष्ट करा.

वात्सल्याचे उबदार घर :


‘माणूस’ बांधूया !' या पाठात आलेल्या खालील शब्दसमूहांचा अर्थ स्पष्ट करा.

धावणारी तरुण चाकं, थरथरणारे म्हातारे पाय :


‘माणूस’ बांधूया !' या पाठात आलेल्या खालील शब्दसमूहांचा अर्थ स्पष्ट करा.

संवेदनांचे निरोप समारंभ :


‘माणूस’ बांधूया !' या पाठात आलेल्या खालील शब्दसमूहांचा अर्थ स्पष्ट करा.

आंतरिक दारिद्रय


Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×