Advertisements
Advertisements
प्रश्न
कृत्रिम उपग्रह म्हणजे काय?
टिप्पणी लिखिए
उत्तर
पृथ्वीच्या नियमित कक्षेत परिक्रमा करणारे मानवनिर्मित यंत्र/उपकरण म्हणजे कृत्रिम उपग्रह होय. हे उपग्रह सौर ऊर्जेवर चालतात आणि त्यासाठी उपग्रहांवर सौरपंख बसवलेले असतात. कृत्रिम उपग्रहावर संदेश ग्राहक आणि प्रसारकही असतात आणि त्यांद्वारे हे कृत्रिम उपग्रह कार्य करतात.
shaalaa.com
कृत्रिम उपग्रह (Artificial satellite)
क्या इस प्रश्न या उत्तर में कोई त्रुटि है?
APPEARS IN
संबंधित प्रश्न
धृवीय प्रदेशाच्या अभ्यासासाठी भूस्थिर उपग्रह का उपयोगी पडत नाहीत?
खालील तक्ता पूर्ण करा.
IRNSS | ______ | ______ |
______ | हवामान उपग्रह | ______ |
______ | ______ | पृथ्वी निरीक्षण |
एखाद्या ग्रहाचे वस्तुमान पृथ्वीच्या वस्तुमानापेक्षा 8 पट जास्त आणि त्रिज्या पृथ्वीच्या त्रिज्येच्या 2 पट असेल तर त्या ग्रहासाठी मुक्तिवेग किती असेल?
पहिला कृत्रिम उपग्रह _____ हा रशियाने 1957 साली अवकाशात पाठवला.