Advertisements
Advertisements
प्रश्न
कवींनी असे का म्हटले असावे, असे तुम्हांला वाटते?
स्तंभ तिथे ना कुणी बांधला, पेटली न वात!
लघु उत्तरीय
उत्तर
देशाच्या रक्षणासाठी प्राण देणारे सैनिक लोकांना अपरिचित असतात, लोकांना प्रत्येकाची नावे ही माहीत नसतात. म्हणून कवी म्हणतात देशासाठी प्राण देणाऱ्या सैनिकांनी, जिथे प्राण सोडले, तिथे त्यांचे कुणी स्मारक उभारले नाही की स्मृतीला अभिवादन करण्यासाठी एक पवित्र ज्योत पेटवली नाही.
shaalaa.com
क्या इस प्रश्न या उत्तर में कोई त्रुटि है?