Advertisements
Advertisements
प्रश्न
कवितेच्या खालील ओळींतील भाव तुमच्या शब्दांत लिहा.
श्रावणमासी हर्ष मानसी हिरवळ दाटे चोहिकडे;
क्षणात येते सरसर शिरवे क्षणात फिरुनी ऊन पडे.
अति संक्षिप्त उत्तर
उत्तर
श्रावण महिन्यात माळरानावर सर्वत्र हिरवळ गच्च दाटलेली असते. क्षणात पावसाच्या सरी येतात, तर लगेच दुसऱ्या क्षणी लख्ख ऊन पडते. हा ऊन पावसाचा लपंडाव पाहून मन आनंदाने फुलून येते.
shaalaa.com
क्या इस प्रश्न या उत्तर में कोई त्रुटि है?