Advertisements
Advertisements
प्रश्न
कवयित्रीने असे का म्हटले असावे ते तुमच्या शब्दांत लिहा.
या मोत्यांचा (पाण्याचा) संचय कर.
लघु उत्तरीय
उत्तर
पावसातून धरणीवर येणारे पाणी अत्यंत मूल्यवान आहे; माणूस, पशू-पक्षी व निसर्ग यांना जगण्यासाठी पाणी अत्यंत गरजेचे आहे. म्हणून आभाळातून बरसणाऱ्या या मोतीरुपी थेंबांचा संग्रह कर, असे कवयित्रीने म्हटले आहे.
shaalaa.com
क्या इस प्रश्न या उत्तर में कोई त्रुटि है?