Advertisements
Advertisements
प्रश्न
माहिती संप्रेषण तंत्रज्ञानाचा वापर करून पाठ्यपुस्तकातील किमान तीन घटकांवर Powerpoint Presentations तयार करा. ते करताना कोणते टप्पे वापरले त्यानुसार ओघतक्ता तयार करा.
संक्षेप में उत्तर
उत्तर
सादरीकरण तयार करताना खालील टप्प्यांचे पालन करावे लागेल:
- Desktop वरील खाली दिलेल्या Icon वर click करा.
- ज्या घटकावर आधारित Presentation बनवायचे आहे त्या घटकाशी संबंधित मजकूर, चित्रे किंवा दोन्ही आपणाकडे असणे आवश्यक आहे.
- File tab मधील New हे option निवडून Blank Slide निवडा. (Presentation नुसार आपणास आवश्यक अशी Slide निवडता येते)
- निवडलेल्या Slide वर आपणास आवश्यक ती माहिती type करा व चित्रे Insert करा.
- Design tab च्या सहाय्याने slide ला Design करा.
- Animations tab च्या सहाय्याने slide ला animation द्या व slide show करा.
shaalaa.com
Microsoft Powerpoint च्या सहाय्याने सादरीकरण तयार करणे.
क्या इस प्रश्न या उत्तर में कोई त्रुटि है?