Advertisements
Advertisements
प्रश्न
मानवतावादी हस्तक्षेप.
टिप्पणी लिखिए
उत्तर
संयुक्त राष्ट्र द्वारा युद्धग्रस्त क्षेत्रात शांतता प्रस्थापित करण्यासाठी मानवतावादी हस्तक्षेप आवश्यक आहे. भारताने अशा हस्तक्षेपाचे समर्थन केले आहे. कंबोडियात शांतता प्रस्थापित करण्याच्या आणि युद्धग्रस्त क्षेत्रातील जनजीवन सामान्य करण्याच्या मार्गात भारताने महत्त्वाची भूमिका पार पाडली.
shaalaa.com
मानवी हक्क आणि मानवतावादी हस्तक्षेप
क्या इस प्रश्न या उत्तर में कोई त्रुटि है?