Advertisements
Advertisements
प्रश्न
महमूद गावानने कोणत्या सुधारणा केल्या?
संक्षेप में उत्तर
उत्तर
महमूद गावान हा बहमनी राज्याचा मुख्य वजीर होता. तो एक चांगला प्रशासक होता आणि त्याने बहामनी राज्यात खालील सुधारणा घडवून आणल्या:
- त्याने बहमनी राज्यास आर्थिक सामर्थ्य प्राप्त करून दिले.
- सैनिकांना जहागिरी देण्याऐवजी रोख पगार देण्यास सुरुवात केली.
- सैन्यामध्ये शिस्त आणली.
- जमीन महसूल व्यवस्थेत सुधारणा केली.
- बिदर येथे अरबी व फारसी विद्यांच्या अभ्यासासाठी मदरसा स्थापना केली.
shaalaa.com
क्या इस प्रश्न या उत्तर में कोई त्रुटि है?