Advertisements
Advertisements
प्रश्न
महत्त्व सांगा/फायदे लिहा.
औद्योगिकीकरण
संक्षेप में उत्तर
उत्तर
- एखाद्या प्रदेशामध्ये उद्योगांचा विकास व केंद्रीकरण हाेणे हा नागरीकरणाला साहाय्यभूत ठरणारा घटक आहे.
- उद्योगधंद्यांच्या वाढीमुळे नोकरीच्या आशेने आजूबाजूच्या प्रदेशातील लोक या प्रदेशाकडे आकर्षित होतात, त्यामुळे नागरीकरणाची प्रक्रिया गतिमान होते.
- एकोणिसाव्या शतकादरम्यान मुंबई शहराची वाढ झपाट्याने झाली, कारण मुंबईमध्ये मोठ्या प्रमाणावर कापडगिरणी उद्योग सुरू झाला होता. त्यामुळे मूळची कोळ्यांची वस्ती असलेली अनेक गावे औद्योगिकीकरणामुळे व नागरीकरणामुळे मुंबई महानगराचा भाग झाली.
shaalaa.com
नागरीकरणाची कारणे
क्या इस प्रश्न या उत्तर में कोई त्रुटि है?