Advertisements
Advertisements
प्रश्न
मला ओळखा.
एकपदरी आहे, पण पेशीचा परासरणीय दाब नियंत्रित ठेवतो.
एक शब्द/वाक्यांश उत्तर
उत्तर
रिक्तिका
स्पष्टीकरण:
पेशीतील घटकद्रव्यांची साठवण करणारे पेशी अंगक म्हणजे रिक्तिका होय.
shaalaa.com
क्या इस प्रश्न या उत्तर में कोई त्रुटि है?