Advertisements
Advertisements
प्रश्न
मंत्रिमंडळाची कार्ये स्पष्ट करा.
संक्षेप में उत्तर
स्पष्ट कीजिए
उत्तर
कायद्यांची निर्मिती करणे आणि त्याची योग्य पद्धतीने अंमलबजावणी करण्याची मुख्य जबाबदारी मंत्रिमंडळाची असते. कायदे निर्माण करण्यासाठी त्याचा आराखडा तयार करून त्यावर चर्चा घडवून आणणे, ते संसदेच्या सभागृहात मंजूर करवून घेणे. कायदे मंजूर झाले की त्याची योग्य पद्धतीने अंमलबजावणी करण्याची जबाबदारी मंत्रिमंडळाची असते. सर्व विभागाचे मंत्री त्या-त्या विभागासाठी योग्य ते धोरण किंवा कायदा मंजूर करवून घेतात. त्यामुळे त्यांचे कार्य अधिक सोईस्कर होते.
shaalaa.com
क्या इस प्रश्न या उत्तर में कोई त्रुटि है?