Advertisements
Advertisements
प्रश्न
खालील दिलेल्या मुद्द्यांच्या आधारे कृती सोडवा.
मुद्दे | ‘औक्षण’ |
(i) प्रस्तुत कवितेचे कवी/कवयित्री | |
(ii) प्रस्तुत कवितेचा विषय | |
(iii) प्रस्तुत ओळींचा सरळ अर्थ लिहा | ‘तुझ्या शौर्यगाथे पुढे। त्याची केवढीशी शान॥’ |
(iv) प्रस्तुत कविता आवडण्याचे वा न आवडण्याचे कारण | |
(v) प्रस्तुत शब्दांचा अर्थ लिहा | (i) औक्षण - |
(ii) आसव - | |
(iii) तोफ - | |
(iv) दीन - |
सारिणी
उत्तर
मुद्दे | ‘औक्षण’ |
(i) प्रस्तुत कवितेचे कवी/कवयित्री | कवयित्री - इंदिरा संत |
(ii) प्रस्तुत कवितेचा विषय | देशसेवा हीच ईश्वरसेवा, सैनिकांचे कौतुक. |
(iii) प्रस्तुत ओळींचा सरळ अर्थ लिहा | हे सैनिका, तुझ्या शौर्यगाथे पुढे तुझ्यावर उधळण्यासाठी आमच्या मुठीत दौलत नाही. आमचा जीव तुझ्या शानपुढे अगदीच लहान व क्षुल्लक आहे. |
(iv) प्रस्तुत कविता आवडण्याचे वा न आवडण्याचे कारण | आवडली, कारण ‘देश हा देव असे माझा’ असे मानणाऱ्या सैनिकांबद्दल माझ्या मनात खूप आदराची भावना आहे. ते सीमेचे रक्षण करतात तेव्हाच देश निष्काळजीपूर्वक चालत राहतो. |
(v) प्रस्तुत शब्दांचा अर्थ लिहा | (i) औक्षण - ओवाळणे |
(ii) आसव - निचरून काढलेला द्रव | |
(iii) तोफ - उल्हाटयंत्र | |
(iv) दीन - गरीब |
shaalaa.com
औक्षण
क्या इस प्रश्न या उत्तर में कोई त्रुटि है?