Advertisements
Advertisements
प्रश्न
खालील दिलेल्या मुद्द्यांच्या आधार कृती सोडवा.
मुद्दे | ‘दोन दिवस’ |
(i) प्रस्तुत कवितेचे कवी/कवयित्री | |
(ii) प्रस्तुत कवितेचा विषय | |
(iii) प्रस्तुत ओळींचा सरळ अर्थ लिहा | ‘झोतभट्टीत शेकावे पोलाद। तसे आयुष्य छान शेकले।।’ |
(iv) प्रस्तुत कविता आवडण्याचे वा न आवडण्याचे कारण | |
(v) प्रस्तुत शब्दांचा अर्थ लिहा | (i) वाळविले - |
(ii) पेलावे - | |
(iii) हरघडी - | |
(iv) अगा - |
सारिणी
उत्तर
मुद्दे | ‘दोन दिवस’ |
(i) प्रस्तुत कवितेचे कवी/कवयित्री | कवी - नारायण सुर्वे |
(ii) प्रस्तुत कवितेचा विषय | कामगारांच्या जीवनाचे वास्तव चित्रदर्शन |
(iii) प्रस्तुत ओळींचा सरळ अर्थ लिहा | ज्याप्रमाणे झोतभट्टीत लोखंड वितळत असते त्याचप्रमाणे कामगारांचे जीवनही तापदायक असते. कामगार जीवनातील दाहक वास्तवेत छान शेकत असतो. |
(iv) प्रस्तुत कविता आवडण्याचे वा न आवडण्याचे कारण |
आवडली, कारण कवीने दैनिक उदरनिर्वाह करणारे कामगारांच्या जीवनाचे वास्तव चित्र दाहक शब्दांत मांडले आहे. पोटाच्या भुकेसांठी कामगारांचे जीवनखर्ची वडते. |
(v) प्रस्तुत शब्दांचा अर्थ लिहा | (i) वाळविले - सुकविले |
(ii) पेलावे - झेलावे, तोलावे | |
(iii) हरघडी - प्रत्येक वेळी | |
(iv) अगा - अरे, असा |
shaalaa.com
दोन दिवस
क्या इस प्रश्न या उत्तर में कोई त्रुटि है?