Advertisements
Advertisements
प्रश्न
'मुलगा-मुलगी एकसमान, दोघांनाही द्या सन्मान.' यांसारखे सुविचार शोधून लिहा.
उत्तर
- मुलगा-मुलगी आहे समान, दोघेही उंचावतील देशाची मान.
- मुलगा-मुलगी भेद नको, मुलगी झाली खेद नको.
- मुलींना समजू नका भार, त्याच आहेत जीवनाचा खरा आधार.
- मुलगी झाली म्हणून नका बाळगू भीती, गुणवान मुली ही तर देशाची संपत्ती.
APPEARS IN
संबंधित प्रश्न
खालील शब्दांचे दिलेल्या तक्त्यामध्ये वर्गीकरण करा.
(१) अनुमती
(२) जुनापुराणा
(३) साथीदार
(४) घटकाभर
(५) भरदिवसा
(६) ओबडधोबड
(७) नानतह्रा
(८) गुणवान
(९) अगणित
(१०) अभिवाचन
खालील वाक्यात आलेली विरामचिन्हे व त्यांची नावे लिहा.
आवडले का तुला हे पुस्तक
खालील वाक्यातील काळ ओळखा.
सकाळी आई माझ्या खोलीत येऊन गेली.
योग्य शब्दसमूहांचा पर्याय निवडून वाक्यातील रिकाम्या जागी वापर करून वाक्ये पुन्हा लिहा.
चिमुकली मीताली आपल्या आवाजाने सगळ्यांचे ______.
खालील वाक्यातील अधोरेखित शब्दांमधील नामे, सर्वनामे, विशेषणे, क्रियापदे रिकाम्या चौकटींत भरा.
कर्णागड नावाचा एक पौराणिक गड आहे.
नाम | सर्वनाम | विशेषण | क्रियापद |
खालील वाक्यात योग्य पर्याय निवडून सर्वनाम घाला.
जॉनने ______ चहा केला.
खालील दिलेली क्रियाविशेषण अव्यय वापरून वाक्य पूर्ण करा.
______ वाहतुकीची साधने कमी होती.
खालील शब्दाचे वचन बदला.
शाळा -
शाळेची सुट्टी झाल्याबरोबर शाळेच्या मैदानात विद्यार्थ्यांचा ______ वाढला.
खालील शब्दाचे समानार्थी शब्द "मुक्या प्राण्यांची कैफियत" या पाठातून शोधून लिहा.
किनारा -
ओळखा पाहू!
दात आहेत; पण चावत नाही. - ______
खालील चौकटी वाचा. त्याप्रमाणे उरलेल्या चौकटी पूर्ण करा.
हात व हस्त हे एकाच अर्थाचे शब्द आहेत. खालील शब्द वाचा व त्यांचे अर्थ शिक्षकांच्या मदतीने समजून घ्या.
हस्तकला, हस्ताक्षर, हस्तांदोलन, हातकंकण, हातखंडा, हातमोजे, हस्तक्षेप.
खालील शब्दातील अचूक शब्द लिहा.
विरुद्ध अर्थाचे शब्द माहीत करून घ्या. लिहा.
मऊ × ______
पुढील वाक्यात योग्य विरामचिन्हे वापरा. विरामचिन्हे व त्यांची नावे लिहा.
जया म्हणाली हो जेवणानंतर मी सर्व गोष्टी वाचणार आहे
अनुस्वार वापरून लिहा.
गोन्धळ - ______
खालील शब्दाच्या अर्थातील फरक समजून घ्या व त्याचा स्वतंत्र वाक्यात उपयोग करा.
आभार-अभिनंदन
अधोरेखित केलेल्या अर्थाचा वाक्प्रचार पाठातून शोधून लिहा.
शेतीत खूप कष्ट केल्यामुळे यावर्षी रामरावांच्या कष्टाला चांगले फळ मिळाले.
पुढील वाक्याचा काळ ओळखून लिहा:
इतिहासाची एक परिक्रमा पूर्ण झाली.