Advertisements
Advertisements
प्रश्न
मूळपेशी म्हणजे काय?
लघु उत्तरीय
उत्तर
स्त्रीयुग्मक व पुंयुग्मक यांचे मिलन झाल्यानंतर जे युग्मनज बनते त्यापासून पुढील सजीव बनतो. वाढीच्या अगदी सुरुवातीच्या काळात तो सजीव 'पेशींचा एक गोळा' असतो. त्यातील सर्व पेशी जवळपास एकसारख्याच असतात. या पेशींना मूलपेशी म्हणतात.
shaalaa.com
क्या इस प्रश्न या उत्तर में कोई त्रुटि है?