Advertisements
Advertisements
प्रश्न
नावे लिहा.
आम्ल आणि आम्लारी या दोन्हींबरोबर अभिक्रिया करून क्षार आणि पाणी तयार करणारे ऑक्साईड
एक पंक्ति में उत्तर
उत्तर
आम्ल आणि आम्लारी या दोन्हींबरोबर अभिक्रिया करून क्षार आणि पाणी तयार करणारे ऑक्साईड - ॲल्युमिनिअम ऑक्साईड (Al2O3).
shaalaa.com
धातूंचा आढळ (Occurrence of metals)
क्या इस प्रश्न या उत्तर में कोई त्रुटि है?