Advertisements
Advertisements
प्रश्न
नैसर्गिक आपत्ती व मानवनिर्मित आपत्ती म्हणजे काय?
लघु उत्तरीय
उत्तर
नैसर्गिकरीत्या उत्पन्न झालेल्या आपत्तीला नैसर्गिक आपत्ती म्हणतात. उदा. भूकंप, पूर, वीज कोसळणे इ. तर मानवाच्या चुकीमुळे उत्पन्न झालेल्या आपत्तीला मानवनिर्मित आपत्ती म्हणतात. उदा. आग, दहशतवाद, दंगल इ.
shaalaa.com
गद्य (7th Standard)
क्या इस प्रश्न या उत्तर में कोई त्रुटि है?