Advertisements
Advertisements
प्रश्न
NaOH पाण्यात मिसळणे व CaO पाण्यात मिसळणे या देान घटनांमधील साम्य व भेद लिहा.
टिप्पणी लिखिए
उत्तर
साम्य :
(१) NaOH व Cao हे दोन्हीही पाण्यात वेगवेगळे मिसळले असता, स्थायुरूपातील NaOH पाण्यात विरघळते तेव्हा उष्णता बाहेर टाकली जाते. तापमानातही वाढ होते. ही अभिक्रिया उष्मादायी आहे. Cao चे खडे पाण्यात मिसळले असता, Ca(OH)2 ही अभिक्रिया उष्मादायी आहे.
या दोन्ही अभिक्रिया संयोग अभिक्रिया असून एका उत्पादित मिळते.
\[\ce{NaOH_{(s)} + H2O -> NaOH_{(aq)} + उष्णता}\]
\[\ce{CaO_{(s)} + H2O -> Ca(OH)_{(aq)} + उष्णता}\]
भेद :
(१) NaOH चे जलीय द्रावण, तीव्र आम्लारी (अल्क) म्हणून ओळखले जाते.
(२) Ca(OH)2 चे जलीय द्रावण, सौम्य आम्लारी म्हणून ओळखले जाते.
shaalaa.com
रासायनिक अभिक्रियांचे प्रकार (Types of chemical reactions) - संयोग अभिक्रिया (Combination reaction)
क्या इस प्रश्न या उत्तर में कोई त्रुटि है?