हिंदी
महाराष्ट्र स्टेट बोर्डSSC (Marathi Medium) ८ वीं कक्षा

'निर्भय' पासून 'निर्भयता' हे भाववाचक नाम तयार होते. त्याप्रमाणे 'ता', 'त्व', 'आळू', 'पणा' हे प्रत्यय लावून तयार झालेली भाववाचक नामे खालील तक्त्यात लिहा. -ता -त्व -आळू -पणा - Mathematics [गणित]

Advertisements
Advertisements

प्रश्न

'निर्भय' पासून 'निर्भयता' हे भाववाचक नाम तयार होते. त्याप्रमाणे 'ता', 'त्व', 'आळू', 'पणा' हे प्रत्यय लावून तयार झालेली भाववाचक नामे खालील तक्त्यात लिहा.

-ता -त्व -आळू -पणा
       
सारिणी

उत्तर

-ता -त्व -आळू -पणा
सुंदरता कर्तृत्व दयाळू प्रामाणिकपणा
वीरता नेतृत्व कृपाळू वेडेपणा
shaalaa.com
  क्या इस प्रश्न या उत्तर में कोई त्रुटि है?
अध्याय 1.1: स्वामी विवेकानंदांची भारतयात्रा - खेळूया शब्दांशी. [पृष्ठ ४]

APPEARS IN

बालभारती Integrated 8 Standard Part 3 [Marathi Medium] Maharashtra State Board
अध्याय 1.1 स्वामी विवेकानंदांची भारतयात्रा
खेळूया शब्दांशी. | Q (अ) | पृष्ठ ४
Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×