हिंदी
महाराष्ट्र स्टेट बोर्डएसएससी (मराठी माध्यम) १० वीं कक्षा

निरपेक्ष आर्द्रतेचे एकक kg/m3 हे आहे. - Science and Technology 1 [विज्ञान आणि तंत्रज्ञान १]

Advertisements
Advertisements

प्रश्न

निरपेक्ष आर्द्रतेचे एकक kg/m3 हे आहे.

विकल्प

  • बरोबर

  • चूक

MCQ
सत्य या असत्य

उत्तर

निरपेक्ष आर्द्रतेचे एकक kg/m3 हे आहे- बरोबर

shaalaa.com
दवबिंदू तापमान आणि आर्द्रता (Due point and Humidity)
  क्या इस प्रश्न या उत्तर में कोई त्रुटि है?
अध्याय 5: उष्णता - पुढील विधाने चूक की बरोबर ते लिहा

APPEARS IN

एससीईआरटी महाराष्ट्र Science and Technology 1 [Marathi] 10 Standard SSC
अध्याय 5 उष्णता
पुढील विधाने चूक की बरोबर ते लिहा | Q 10

संबंधित प्रश्न

हवेतील पाण्याचे प्रमाण ज्या राशीच्या साहाय्याने मोजले जाते तिला ______ म्हणतात.


खालील तापमान-काल आलेख स्पष्ट करा.


शीतपेयाची बाटली फ्रीजमधून काढून ठेवल्यास बाटलीच्या बाह्य पृष्ठभागावर पाण्याचे थेंब जमा झालेले दिसतात. याचे स्पष्टीकरण दवबिंदूच्या साहाय्याने करा.


एका कॅलरीमापीचे वस्तुमान 100 g असून विशिष्ट उष्माधारकता 0.1 kcal/kg °C आहे. त्यामध्ये 250 g वस्तुमानाचा, 0.4 kcal/kg °C विशिष्ट उष्माधारकतेचा, व 30°C तापमानाचा द्रव पदार्थ आहे. त्यामध्ये जर 10 g वस्तुमानाचा, 0°C तापमानाचा बर्फाचा खडा टाकला तर मिश्रणाचे तापमान किती होईल?


एका कॅलरीमापीचे वस्तुमान 100 g असून विशिष्ट उष्माधारकता 0.1 kcal/kg °C आहे. त्यामध्ये 250 g वस्तुमानाचा, 0.4 kcal/kg °C विशिष्ट उष्माधारकतेचा, व 30°C तापमानाचा द्रव पदार्थ आहे. त्यामध्ये जर 10 g वस्तुमानाचा, 0°C तापमानाचा बर्फाचा खडा टाकला तर मिश्रणाचे तापमान किती होईल?


सापेक्ष आर्द्रता ६०% पेक्षा जास्त : हवा दमट :: सापेक्ष आर्द्रता ६०% पेक्षा कमी : ______.


दवबिंदू तापमान म्हणजे काय?


पहाटेच्या वेळी झाडाच्या पानांवर पाण्याचे थेंब जमा होतात हे कशाचे अस्तित्व दर्शवतात?


हवेत असणाऱ्या बाष्पाच्या प्रमाणावर दवबिंदू तापमान अवलंबून नसते.


वातावरणाच्या खालील स्थितीत आपणास हवा कशी जाणवेल?

  1. जर सापेक्ष आर्द्रता 60% पेक्षा जास्त असेल.
  2. जर सापेक्ष आर्द्रता 60% पेक्षा कमी असेल.

Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×