हिंदी

ओळखा पाहू! उंचाडी मान, फताडे पाय, वाळवंटात डुगडुग जाय. - Play, Do, Learn

Advertisements
Advertisements

प्रश्न

ओळखा पाहू!

उंचाडी मान, फताडे पाय,
वाळवंटात डुगडुग जाय.

एक शब्द/वाक्यांश उत्तर

उत्तर

उंट

shaalaa.com
गद्य (5th Standard)
  क्या इस प्रश्न या उत्तर में कोई त्रुटि है?
अध्याय 28: फुलपाखरू आणि मधमाशी - स्वाध्याय 2 [पृष्ठ ५४]

APPEARS IN

बालभारती Marathi - Sulabhbharati 5 Standard Maharashtra State Board
अध्याय 28 फुलपाखरू आणि मधमाशी
स्वाध्याय 2 | Q २. | पृष्ठ ५४
बालभारती Integrated 5 Standard Part 4 [English Medium] Maharashtra State Board
अध्याय 2.7 फुलपाखरू आणि मधमाशी
उपक्रम | Q ४. | पृष्ठ ३७

संबंधित प्रश्न

खाली देण्यात आलेल्या चित्राचे नाव लिहा. 


खालील शब्द वाचा व पाहून तसेच लिहा.

खळखळाट


नदीच्या पाण्याचा उपयोग लोक कशाकशासाठी करतात.


एका वाक्यात उत्तरे लिहा.

पत्र कोणाला पाठवले?


खालील घोषवाक्ये पाहा. 'पाणी वाचवणे' या संदर्भातील आणखी घोषवाक्ये मिळवा व संग्रह करा. 

 


कोण, कोणास म्हणाले ते लिहा. 

"काय रे बाबा? कपडे आणलेस का?"


खालील शब्द वाचा व असेच लिहा.

स्वयंपाकघर, इस्त्रीवाला, कावरीबावरी, प्रामाणिक, संध्याकाळ. 


वाचू आणि हसू.

सनी : आई, वाढदिवसाला मी तुला आरसा देणार आहे.

आई : अरे सनी, पण आपल्याकडे आहे ना आरसा!

सनी : अगं आई, तो मघाशीच माझ्याकडून फुटला ना! 


कंसात दिलेल्या शब्दाचा विरुद्ध अर्थ असलेला शब्द वापरून खालील वाक्य पूर्ण करा.

हरवलेला चेंडू सापडल्याने मला खूप ______ झाला. (दुःख) 


तुम्हांला काय काय पाहिल्यानंतर आनंद होतो?


Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×