Advertisements
Advertisements
प्रश्न
"पाड्यावरचा चहा" या पाठाच्या आधारे लिहा.
चहा तयार करण्यापेक्षा जेवण तयार करणे वारली लोकांना सोपे होते, स्पष्ट करा.
लघु उत्तरीय
उत्तर
वाल्यांच्या घरी अठराविश्वे दारिद्रय होते हातात पैसे असण्याचा प्रश्नच नव्हता. त्यामुळे दुकानातून काही विकत आणणे शक्य नव्हते. साखर, गुळ चहापूड या गोष्टी विकतच घ्याव्या लागत. वारल्यांजवळ पैसे नसतील तर गोष्टी विकत घेणार कशा? आणि मग चहा करणार तरी कसा? वारली खरेदी करू शकत नाहीत; तर मग त्यांच्या परिसरात कोणता वाणी दुकान थाटील? एक कप चहा प्यायचा असेल, तर तीन मैल अंतरावरील दुकानातून साखर व चहापूड विकत आणावी लागत होती.
shaalaa.com
क्या इस प्रश्न या उत्तर में कोई त्रुटि है?