हिंदी
महाराष्ट्र स्टेट बोर्डSSC (Marathi Medium) ८ वीं कक्षा

पाठाच्या मदतीने पुढील तक्ता पूर्ण करा. दर्यावर्दी कार्य ______ आफ्रिकेच्या दक्षिण टोकापर्यंत पोहचला. ख्रिस्तोफर कोलंबस ______ ______ भारताच्या पश्‍चिम किनाऱ्यावरील कालिकत बंदरात पोहचला. - Mathematics [गणित]

Advertisements
Advertisements

प्रश्न

पाठाच्या मदतीने पुढील तक्ता पूर्ण करा.

दर्यावर्दी कार्य
______ आफ्रिकेच्या दक्षिण टोकापर्यंत पोहचला.
ख्रिस्तोफर कोलंबस  ______
______ भारताच्या पश्‍चिम किनाऱ्यावरील कालिकत बंदरात पोहचला.
तालिका पूरा करें

उत्तर

दर्यावर्दी कार्य
बार्थोलोम्यू डायस आफ्रिकेच्या दक्षिण टोकापर्यंत पोहचला.
ख्रिस्तोफर कोलंबस  अमेरिका खंडाच्या पूर्व किनार्‍यावर पोहचला.
वास्को-द-गामा भारताच्या पश्‍चिम किनाऱ्यावरील कालिकत बंदरात पोहचला.
shaalaa.com
  क्या इस प्रश्न या उत्तर में कोई त्रुटि है?
अध्याय 5.2: युरोप आणि भारत - स्वाध्याय [पृष्ठ १२०]

APPEARS IN

बालभारती Integrated 8 Standard Part 1 [Marathi Medium] Maharashtra State Board
अध्याय 5.2 युरोप आणि भारत
स्वाध्याय | Q ४. | पृष्ठ १२०
Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×